Non-woven bag manufacturing उद्योगाची यशस्वी उभारणी, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासासाठी समर्पित.
माझ्या कार्याची आणि उद्दिष्टांची माहिती
मी सौ. कोमल सचिन तायडे—वरखेड, ता. मलकापूर येथे राहणारी उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी Non-woven bag manufacturing and printing या उद्योगाची यशस्वी उभारणी केली आहे. या उद्योगातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे.
सामाजिक कार्याची आवड म्हणून मी महिला बचतगट, विविध सामाजिक संस्था यांच्यामार्फत विविध उपक्रम, शैक्षणिक स्पर्धा, मार्गदर्शन कार्यक्रम आणि महिला सक्षमीकरणासाठी सतत काम करत आहे. समाजातील गरजू, विद्यार्थी, तसेच महिलांच्या प्रगतीसाठी कार्य करणे हे माझे ध्येय आहे.
महिला रोजगार निर्मिती, स्वच्छता अभियान, विविध सामाजिक उपक्रम, तसेच सांस्कृतिक कार्यांत सक्रिय सहभाग घेत मी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी खालील फॉर्म भरा
वरखेड, ता. मलकापूर
जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र
+९१ ७७७००५५२२५
officekomaltayde@gmail.com